मुख्य सामग्रीवर वगळा

उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad

 उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad

उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते.

सोयाबीन साठी जमीन व हवामान -

जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते.

सोयाबीन लागवडीसाठी वाण -

एमएयूएस- ७०. केडीएस- ३४७, केडीएस- ७२६, जेएस २०-११६, जेएस ३३५, जेएस - ७५३ वरीलपैकी वाणांची पेरणी खरिपमध्ये केली असेन आणि त्याचे बियाणे उपलब्ध असतील तर त्यांची उगवणशक्ती तपासून पेरणी साठी वापरावे.

सोयाबीन बीजप्रक्रिया -

सोयाबीन मध्ये सुरुवातीला मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो, तो टाळण्यासाठी बीजप्रक्रीया महत्वाची आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करताना कार्बॉक्सिन ३७.५%+ थायरम ३७.५% ( विटावाक्स पावर- धानुका) १२० ग्राम प्रति ४० किलो बियाणे किंवा पेन्फ्लूफेन १३.२८%+ ट्रायफ्लॅक्सिस्ट्रॉबीन १३.२८% (इव्हरगोल एक्सटेन्ड) ४० मिली प्रति ४० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

सोयाबीन पेरणी -

पेरणी करण्यापूर्वी २५ डिसेंबरच्या दरम्यान जमीन तयार करून पेरणी १५ जानेवारी पर्यंत करावी. पेरणीसाठी उशीर झाला तर मार्च एप्रिल महिन्यामध्ये जास्त तापमानामुळे फुलांची, शेंगांची गळ दिसून येते. डिसेंबर मध्ये १० अंश से. पेक्षा कमी तापमान असेन तर पेरणी थोड्या दिवस लांबवावी. पेरणी यंत्राने पेरणी करण्यासाठी ४० किलो बियाणे गरज पडते तर लागवडीसाठी २० किलो बियाणे आवश्यक असते. ठिबक सिंचन पद्धतीने आणि बेड वर लागवड करताना ३.५ फूट रुंदीचा आणि २५ सेमी उंचीचा बेड तयार करून त्यावर टोकन पद्धतीने बियाणे ४५ सेमी x ३ इंच अंतरावर लागवड करावी.

सोयाबीन खत व्यवस्थापन -

सोयाबीनला पेरणी करताना बेसल डोस मध्ये १२ किलो नत्र, २४ किलो स्फुरद आणि १२ किलो पालाश त्याच सोबत ८ किलो सल्फर प्रति एकर या प्रमाणात जमिनीत मिसळावे. त्याचप्रमांणे फुलोऱ्याची चांगल्या भरण्यासाठी या खतांसोबत दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देणे गरजेचे असते.

सोयाबीन पाण्याचे नियोजन -

पाण्याचे नियोजन करताना पेरणी झाल्यानंतर स्प्रिंकलर ने पाणी द्यावे त्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यात ९-१० दिवसांनी तर एप्रिल मध्ये ७-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

सोयाबीन तण व्यवस्थापन -

पेरणी झाल्यानंतर २०-३५ दिवसांनी कोळपणी करावी परंतु फुलोरा सुरु झाल्यानंतर कोळपणी करणे ============================================================ उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, उन्हाळी सोयाबीन लागवड, उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी सोयाबीन लागवड करून घ्या उत्पादन, उन्हाळी सोयाबीन लागवडीचे तंत्र, उन्हाळी सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती, सोयाबीन लागवड माहिती, उन्हाळी सोयाबीन मराठी माहिती, उन्हाळी सोयाबीन लागवड वान, उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी वान कोणता निवडावा, उन्हाळी सोयाबीन लागवड कधी करावी, उन्हाळी सोयाबीन पेरणी कोणत्या महिन्यात करावी, सोयाबीन लागवड, सोयाबीन, सोयाबीन लागवड कशी करावी, उन्हाळी सोयाबीन, फुले संगम उन्हाळी सोयाबीन नियोजन, फुले संगम, सोयाबीन नियोजन, सोयाबीन फवारणी, सोयाबीन काढणी, सोयाबीन पेरणी, सोयाबीन शेती, soyabin lagvad, fule soyabin, Soyabin lagvd, Soyabin perni, सोयाबीन पेरणी, सोयाबीन पेरणी यंत्र, सोयाबीन फवारणी, सोयाबीन लागवड, सोयाबीन लागवड कशी करावी, सोयाबीन लागवड पद्धत, सोयाबीन लागवड माहिती, सोयाबीन लागवड यशोगाथा, Soyabean Perani, soybean perni, soybean perni kashi karavi, soybean perni mahiti, soyabean lagwad mahiti Marathi, soybean lagwad Kashi karavi, soybean lagwad information in Marathi, soybean lagwad mahiti Marathi, soybean lagwad, soybean pik niyojan, soybean pik mahiti, सोयाबीन पिकाची माहिती, सोयाबीन पिकाचे नियोजन, सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी, सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन, सोयाबीन पिक लागवड, सोयाबीन लागवड, सोयाबीन लागवड माहिती, सोयाबीन लागवडची माहिती, सोयाबीन पीक लागवड, सोयाबीन लागवडी बाबात संपूर्ण माहिती, Soybean Plantation, soybean lagwad, soybean lagwad kashi karavi, soyabean lagwad mahiti Marathi, soybean pik mahiti, सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी, सोयाबीन लागवड, Soyabean Perani, सोयाबिन लागवन कसे करावे, soybean sheti kashi karavi, soybean crop information in marathi, सोयाबीन लागवड कशी करावी, soyabean chi sheti, unhali soybean lagwad, उन्हाळी सोयाबीन ची माहिती, उन्हाळी सोयाबीन लागवड, उन्हाळी सोयाबीन, unhali soybean, उन्हाळी सोयाबीन लागवड कधी करावी, सोयाबीन जाती, उन्हाळी पिके, soybean in english, उन्हाळी सोयाबीन लागवड कधी करावी सोयाबीन जाती सोयाबीन फवारणी औषध सोयाबीन 228 सोयाबीन 335 सोयाबीन जाती महाराष्ट्र सोयाबीन भाव सोयाबीनचे फायदे

टिप्पण्या